Punawale : मोबाईल लोन करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची 55 हजारांची फसवणूक
एमपीसी न्यूज - मोबाईलचे लोन करून देतो म्हणत तक्रारदाराच्या ( Punawale ) कागदांचा गैरवापर करून 55 हजारांची फसवणूक केली आहे. ते 15 जुलै दरम्यान पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे घडला आहे.
सिकंदर श्रावण भालेराव ( वय 43 रा.…