Browsing Tag

on the sopt death

Ahmednagar : लक्झरी बसची ट्रकला धडक; 5 ठार; 11 जखमी

एमपीसी न्यूज - अहमदनगर-पुणे महामार्गावर लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात बस चालकासह 5 जण जागीच ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले. हा अपघात पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजता घडला.…