Sangvi : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका वाहनाने अनोळखी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास औंध हॉस्पिटल बीआरटी बस स्टॉपजवळ घडली.
Kamshet : कामशेतमध्ये आढळला आठ…