Browsing Tag

opening the door

Dighi : दरवाजा न उघडल्याने पत्नी आणि मुलीला मारहाण करणा-या पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दारू पिऊन आलेल्या पतीने दरवाजा ठोठावला. पत्नीने लवकर दरवाजा उघडला नाही. यावरून पतीने पत्नी आणि मुलीला मारहाण केली. याबाबत पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री सव्वादहाच्या सुमारास दिघी येथे…