Browsing Tag

out pass dangerous

Chinchwad : पुणे-मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथील आउट पास ठरतोय धोकादायक

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावरून काळभोरनगर (Chinchwad) येथे बाहेर पडणारी वाहतूक, बीआरटी मधून धावणाऱ्या बसेस आणि सेवा रस्त्यावरील वाहने एकाच ठिकाणी येत असून त्यातील काही वाहने आकुर्डी, दळवीनगरकडे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने जातात.…