Pune : राष्ट्रीय चिकन दिनानिमित्त देशभर जनजागृती अभियान
एमपीसी न्यूज : राष्ट्रीय चिकन दिनानिमित्त (Pune) पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनच्या वतीने 16 व 17 नोव्हेंबर 2023 या दोन दिवशी देशभर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यासह नाशिक, रायगड, पालघर व इतर जिल्ह्यांतील अनेक दुकानांतून…