Browsing Tag

Palkhi Sohla route

Pune : पालखी सोहळा मार्गावर शंभर मीटरपर्यंत नो पार्किग

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Pune) यांच्या पालख्या शहरात एकत्र आल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक सोमवारी (ता. 12 ) दुपारी 12 वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी…