Browsing Tag

Pan Card Fraud

Pimple Gurav : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणीची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पॅन कार्ड अपडेट करायचे आहे असे सांगून 20 वर्षीय तरुणीच्या बँक खात्यातून 3 लाख 98 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. ही फसवणूक 5 ऑक्टोबर रोजी पिंपळे गुरुव येथे ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने सांगवी…