Browsing Tag

PAN Number update

PAN update : पॅन क्रमांक अपडेट करण्याच्या नादात गमावले 58 हजार

एमपीसी न्यूज : खाते बंद झाले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी पॅन क्रमांक अपडेट करा, असा मेसेज करून बँक खात्याची माहिती घेत 58 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली.(PAN update) ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी शिवाजीपार्क, चिंचवड येथे घडली.सुनील…