Browsing Tag

Paramedical courses

YCMH News : नर्सिंग कॉलेजसह पॅरामेडीकल कोर्सेस, 705 कर्मचारी उपलब्ध होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत बीएससी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. या कॉलेजमधून वायसीएम रूग्णालयाला चार वर्षात 240 नर्सिंग आणि 465 पॅरामेडीकल असे 705…