Browsing Tag

Parashuram Arun Janrao

Pune Crime : दहा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला व दहा गंभीर गुन्हे दाखल (Pune Crime) असलेल्या सराईताला बिबेवाडी पोलिसांनी पुणे जिह्ल्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. बापु उर्फ परशुराम अरूण जानराव (वय 43 रा. बिबेवाडी) असे तडीपारीची कारवाई…