Browsing Tag

parishar chowk

Pune : एका रात्रीत नऊ दुकाने फोडली, औंध परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

एमपीसी न्यूज - औंध परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून परिहार चौक जवळील नऊ दुकाने चोरट्यांनी एका रात्रीत फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एका किराणा विक्रीच्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 27,500 रुपयांची रोकड आणि माल असा जवळपास 54,500…