Browsing Tag

parking spots in various parts of the city

Mpc News Vigil: शहरात ठिकठिकाणी पार्किंग स्पॉट बनवण्याची मागणी

एमपीसी न्यूज : शहरात पार्किंगची समस्या विक्राळ होत आहे. अपघात, वाहतूक कोंडी यांसह अनेक समस्या वाढत आहेत. वाहने पार्क करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने या समस्या उद्भवत आहेत. शहरात ठिकठिकाणी पार्किग स्पॉट बनवायला हवेत. यामुळे रस्त्यावर…