Browsing Tag

pcmc commissioner shravan Hardkar

Pimpri: औद्योगिकनगरीत कोरोना बाधितांचे प्रमाण फक्त 0.32 टक्के;  तब्बल 60.87 टक्के रुग्ण बरे

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. त्यापैकी शहरातील 8005 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे हे प्रमाण फक्त 0.32 टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 60.87 टक्के…