Browsing Tag

Peaver Block

Sangvi : पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याप्रकरणी मावस भावावर गुन्हा

एमपीसी न्यूज - रिक्षा चालवणा-या मावस भावाला अडवून मारहाण केली. तसेच त्याच्या पायावर पेव्हर ब्लॉक मारला. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मावस भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे…