Browsing Tag

people who came to sell weapons

Pune Crime News : पुण्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखा एक ने शस्त्रासह अटक केली (Pune Crime News) आहे. ही कारवाई शनिवारी (दि.21) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.  शुभम शांताराम शिसवाल…