Pune : जिल्हयातील 6 बोगस इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर मोठी कारवाई
एमपीसी न्यूज- पुणे जिल्हात सुरु आसलेल्या (Pune) इंग्रजी माध्यमाच्या 6 बोगस शाळांवर मुळशी पंचायत समितीच्या गटशिक्षण आधिकार्यांनी मोठी कारवाई केली आहे. 4 शाळांवर दंडात्मक तर 2 शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
Pune…