Pimpri: शहरातील बाजारपेठा सुरू; नागरिकांची वर्दळ वाढली
एमपीसी न्यूज - गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले पिंपरी-चिंचवड शहर खुले करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठा आज (शुक्रवार) पासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची वर्दळ वाढली. शहरातील विविध भागातील दुकाने उघडल्याने खरेदीसाठी…