Pimpri : ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ आणि ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज’ मध्ये…
एमपीसी न्यूज- प्रत्येक शहरात कोणत्याही विकासकामाला नेहमीच (Pimpri)वाव असतो. प्रत्येक शहराची वेगळी ओळख असते आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांमुळे, विकासकामांमुळे ती ओळख आणखी वाढली असून नागरिकांचे राहणीमानही सुधारले आहे.…