Browsing Tag

Pimpri-Chinchwad Nationalist Students Congress

Chinchwad: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची वर्णी लागली आहे. गव्हाणे हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील रहिवाशी आहेत.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील नवनियुक्त…