Browsing Tag

Pimpri chinchwad Unlock update

Pimpri: उद्यापासून शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून लागू करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाउन आज संपला आहे. उद्यापासून  (शुक्रवार) शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5  या वेळेत  सुरु राहणार आहेत. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची…