Sangavi : प्लास्टिक मुक्त राजीव गांधी भाजी मंडई
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ह प्रभागाअंतर्गत वार्ड क्रमांक ३२ येथील राजीव गांधी भाजी मंडई प्लास्टिक मुक्त भाजी मंडई म्हणून घोषित करण्यात आली. भाजी मंडईतून प्लास्टिक पिशवी हद्दपार झाली आहे.
Pimpri : पिंपरीमध्ये सुरु होणार…