Browsing Tag

PMC Work

PMC News : नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील (PMC News) अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पुणेकर नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पुणे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसने पोलिसांकडे केली. याबाबत पुणे शहर…