Browsing Tag

PMPML fire

Dapodi : धावत्या पीएमपीएमएल बसने घेतला पेट

एमपीसी न्यूज - धावत्या पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर निघाला आणि लगेच बसने पेट घेतला. ही घटना आज (बुधवारी, दि. 27) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास दापोडी पिंपळे गुरव नदीवरील पूल महाराजा हॉटेल…