Browsing Tag

Police Patil Post

Maval : मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील पदांसाठी आज आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील (Maval) पदांसाठी आज (बुधवार, दि. 30) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी आरक्षण सोडत…