Browsing Tag

police records

Pune : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. विशाल सज्जन फाळके…