Browsing Tag

Prerana Madane

Pune : निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पोलीस तक्रार घेत नसल्याच्या कारणावरून निलंबित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रेरणा दत्तात्रय मदने असे…