Browsing Tag

primpri chinchwad

Pimpri : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला फायटर व कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाला गप्पा (Pimpri) मारायला बोलावून जुने भांडण उकरून काढत त्याला फायटर व कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील नेहरूनगर येथे घडली. या प्रकरणी अनिकेत दत्ता वाघमारे (वय 23 रा पिंपरी) …