Chinchwad : उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम –…
एमपीसी न्यूज - तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि (Chinchwad) उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने समाधानाने काम केले. पण, पृथ्वीराज…