Browsing Tag

psi ansar shaikh

Nigdi : गरीबांना स्वंयसेवी संस्थेकडून मोफत अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊनमुळे घरातच अडकून पडलेल्या अनेक गरीबांचे जेवणाचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अग्रसेन ट्रस्टने एक पाऊल पुढे टाकत गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप…