Pune News: ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी, नवनिर्मितीला वाव देते – सत्यशील देशपांडे
एमपीसी न्यूज - "भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा लोकप्रिय प्रकार असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. विलंबित (मोठा ख्याल) व द्रुत (छोटा ख्याल) अशा दोन प्रकारातील ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी व नवनिर्मितीला वाव देते.…