Browsing Tag

Pune camp area

Pune News : पुणे कॅम्प परिसरात ख्रिश्‍चन समाज इतक्या मोठया प्रमाणात का आहे ? जाणून घ्या

एमपीसी न्यूज : (कामिल पारखे )एके काळी ‘कॅम्प’ या भागाबद्दल सर्वांना बरंच आकर्षण होतं. तिथले रस्ते, तिथली दुकान, तिथली खण्यापिण्याची चंगळ वगैरेंमुळे पुणेकर कॅम्पात खेचले जायचे. हा भाग ख्रिश्‍चन बहुल त्यामुळे त्याबद्दलही एक वेगळंच आकर्षण…