Browsing Tag

Pune Metropolitan Regional Plan

PCNTDA News: पन्नास वर्षानंतर प्राधिकरण होणार विसर्जित

कामगार कष्टकरी वर्गासाठी स्थापन झालेल्या नवनगर विकास प्राधिकरणाचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून पिंपरी - चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी वर्षांनुवर्षे केली जात आहे.