Pune : ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करा- रवींद्र धंगेकर
एमपीसी न्यूज - ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे ( Pune) गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील…