Browsing Tag

Rahatani pimpri chinchwad

Rahatani: दारू पिऊन दुचाकी चालवणे बेतले जीवावर, तरुणाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज -  23 वर्षीय तरुणाला दारू पिऊन दुचाकी चालवणे (Rahatani)चांगलेच महागात पडले आहे. या अपघातात तरुणाला जागीच त्याचा जीव गमवावा लागला.हा अपघात 3 मार्च 2023 रोजी काळेवाडी फाटा पुलावर रहाटणी येथे घडला. आकाश तानाजी कुंभार  (वय 23…