Browsing Tag

Rajkumar More

Pimpri : फूल विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा; महापौरांचे मानले आभार

एमपीसी न्यूज - पिंपरी शगुन चौकातील फूल विक्रेत्यांचे क्रोमा शेजारील जागेत स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे फूल आडत व्यापार्‍यांना आता हक्काचा बाजार उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे.…