Browsing Tag

Rashtra Seva Dal

Pimpri : ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या सुलोचना वाणी यांचे निधन 

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या सुलोचना मधुकर वाणी (वय 83) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने त्यांच्या पिंपरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती मधुकर वाणी, कन्या प्रा. आरती वाणी, मुलगा मिलिंद वाणी व नात इशा असा…