Browsing Tag

Re-examination of students

Pune News : परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान

एमपीसी न्यूज - विविध अडचणींमुळे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.…