Browsing Tag

Religious video of Corona pandemic

Cyber Crime: कोरोना साथीला धार्मिक रंग देणारा व्हिडिओ टिकटॉकवर प्रसारित केला, पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज– कोरोना साथीला धार्मिक रंग देणारा एक व्हिडिओ टिकटॉक या सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत पुण्यात एक सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यामुळे कोरोना…