Browsing Tag

renewal will continue on Rakhi Pournima

Pimpri-Chinchwad RTO : वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज राखी पौर्णिमेलाही सुरू राहणार

एमपीसी न्यूज - विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 ऑगस्ट 2020 रोजी रक्षाबंधन निमित्त स्थानिक सुटटी जाहिर केली आहे. यामुळे नियोजित तारीख घेतलेल्या सर्व वाहनांच्या चालक/मालक यांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्षाबंधनदिनी म्हणजेच राखी पौर्णिमेला  3…