Browsing Tag

Republican Party of India (Eighth) Youth Front

Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात सामाजिक उपक्रम राबवत बाबासाहेबांना अभिवादन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व कुणाल वाव्हळकर मित्र परिवाराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी शंभरहुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.