Browsing Tag

Rescue of four women from prostitution

Hinjawadi : वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका ( Hinjawadi) व्यक्तीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. त्याच्या ताब्यातून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली.…