Browsing Tag

result of Khed taluka

SSC Result 2022 : खेड तालुक्याचा शेकडा निकाल 96.33 टक्के; 51 शाळांचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज -  खेड तालुक्यातील 88 शाळांपैकी 51 शाळांचा दहावीचा निकाल (SSC Result 2022) शंभर टक्के लागला आहे. खेड तालुक्याचा शेकडा निकाल 96.33 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) चा निकाल शुक्रवारी (दि.17…