SSC Result 2022 : खेड तालुक्याचा शेकडा निकाल 96.33 टक्के; 51 शाळांचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज –  खेड तालुक्यातील 88 शाळांपैकी 51 शाळांचा दहावीचा निकाल (SSC Result 2022) शंभर टक्के लागला आहे. खेड तालुक्याचा शेकडा निकाल 96.33 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) चा निकाल शुक्रवारी (दि.17 जून) ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला, यामध्ये 51 शाळांनी यंदा 100 टक्के निकाल लावला आहे

खेड तालुक्यातील शाळा निहाय निकाल (SSC Result 2022) पुढील प्रमाणे-

महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर. (96.93 टक्के), श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी देवाची (95.14 टक्के), श्री शिवाजी विद्या मंदिर, चाकण (88.13 टक्के), एम वाय होळकर विद्यालय, वाफगाव (96.42 टक्के), कर्मवीर विद्यालय वाडा, (91.26 टक्के), रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस (98.82 टक्के), जवाहर विद्यालय, चास ( 97.54 टक्के), श्री सिद्धेश्वर विद्यालय, वेताळे (100 टक्के), एस एम एफ गायकवाड विद्यालय, दावडी (98.78टक्के), श्री शिवाजी विद्यालय, शेलपिंपळगाव (98.27 टक्के), सुभाष विद्यालय, बहुळ ( 100 टक्के), कुंडेश्वर विद्यालय, पाईट (92.15 टक्के), हुतात्मा राजगुरू विद्यालय, राजगुरुनगर (98.23 टक्के), अंबिका विद्यालय, कनेरसर (100 टक्के), शिवाजी विद्यालय, डेहणे (100 टक्के), राष्ट्रीय विद्यालय, कुरकुंडी (100 टक्के), सुमंत विद्यालय, पिंपरी बुद्रुक (90.36 टक्के), भाऊसाहेब राऊत विद्यालय, घोटवडी (100 टक्के), नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ (96.36 टक्के), श्रीपती महाराज माध्यमिक विद्यालय, म्हाळुंगे इंगळे (93.54 टक्के), शासकीय आश्रम शाळा, कोहिंडे बु (100 टक्के), श्री शिंगेश्वर विद्यालय, कुडे बुद्रुक (100टक्के).

PM Modi in Gujarat : ‘मां, ये सिर्फ एक शब्द नहीं है….’ आईसाठी पंतप्रधान मोदी यांची भावनिक पोस्ट

तसेच,  न्यू इंग्लिश स्कूल, काळूस (97.61 टक्के), मामासाहेब मोहोळ प्रशाला, वाशेरे (100 टक्के), शासकीय आश्रम शाळा टोकावडे (96.20टक्के), भैरवनाथ विद्यालय,दोंदे (93.10टक्के), कै.डी जी टाकळकर विद्यालय, टाकळकरवाडी (100 टक्के), मोहोळ माध्यमिक प्रशाला, पाळू (100 टक्के), माध्यमिक विद्यालय पाडळी-काळेचीवाडी  (100 टक्के), श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद (100 टक्के), भैरवनाथ विद्यालय, वाकी (98.90 टक्के), श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय, भांबोली (94.61 टक्के), साने गुरुजी विद्यालय, खरपुडी बुद्रुक (93.93 टक्के), श्री भानोबा विद्यालय, कोयाळी (100 टक्के), श्रीधरराव वाबळे विद्यालय, रेटवडी (96.36 टक्के), भैरवनाथ विद्यालय किवळे (96.42 टक्के), वसंतराव मांजरे विद्यालय, मांजरेवाडी (100 टक्के), ज्ञानदिप विद्यालय, शिवे (100 टक्के), माध्यमिक विद्याल, सायगाव (100 टक्के),

नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (91.15 टक्के), कन्या विद्यालय चाकण (97.56 टक्के), संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, सोळू (97.56 टक्के), एल व्ही दुराफे विद्यालय, आळंदी (84.83टक्के), रेणूका विद्यालय, रासे (100टक्के), मॉडर्न हायस्कूल भोसे (98.21 टक्के), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी (99.43 टक्के), इंग्लिश मेडियम स्कूल, राजगुरुनगर (98.72 टक्के), आदर्श विद्यालय, आंबोली (100 टक्के), सरस्वती विद्यालय, औदर (100टक्के), भीमाशंकर माध्यमिक विद्यालय, आव्हाट (95.23 टक्के), त्रिमूर्ती विद्यालय, तिन्हेवाडी (100 टक्के),

Bihar Bandh : अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद, डाव्यांच्या संघटनांचा पाठिंबा

सरस्वती विद्यालय, चिंबळी (50 टक्के), पायस मेमोरीयल स्कूल, वाकी खुर्द (100टक्के), विद्यानिकेतन सोसायटी खेड (100टक्के), आर्यन स्कूल चांडोली (100टक्के). राजमाता जिजाऊ कन्याशाळा, तुकाईवाडी (100टक्के), शासकीय आश्रम शाळा, चिखलगाव (100 टक्के), ज्ञानवर्धिनी विद्यालय, आंबेठाण- चाकण (100 टक्के), चौधरी पाटील इंग्लिश मेडियम, खरपुडी बुद्रुक (100टक्के), आनंद इंग्लिश मेडियम, कुरुळी (100 टक्के), श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियम, शंकरनगर चाकण (100 टक्के), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी फाटा (100टक्के). श्री समर्थ इंग्लिश स्कुल चिंबळी फाटा (100टक्के), अनुसूचित जाती नवबौद्ध निवाशी शाळा, खेड (94.11टक्के),भामा इंग्लिश मेडियम स्कूल (100टक्के). एस एन इंग्लिश स्कुल खेड(100टक्के), नवमेश विद्यालय (100टक्के), प्रियदर्शनी हायस्कुल (100टक्के). पवनसुत इंग्लिश मेडीयम (100टक्के). लर्निंग ट्री इंग्लिश मेडीयम (100टक्के).श्री ज्ञानसाई विद्यालय आळंदी देवाची (100 टक्के), हॉली अंगल इंग्लिश मेडियम, वडगाव -घेनंद, (100 टक्के), डायनॅमिक इंग्लिश स्कुल कडूस (100 टक्के), लिटल चॅम्प इंग्लिश मेडीयम स्कुल, राजगुरूनगर (100 टक्के ), पोतदारब्लॉसम स्कुल रोहकल फाटा (100 टक्के).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.