Browsing Tag

latest marathi news

Pimpri : डेंग्यूच्या डंखात वाढ! फवारणी, धुरीकरण कधी करणार?

एमपीसी न्यूज - वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या (Pimpri) रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात 11 जुलैपर्यंत डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले होते. या अहवालानुसार जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत सुमारे 1 हजार 14 संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली…

PCMC : रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज - रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करावेत, कमी दाबाने (PCMC) होत असलेला पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा अशा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद…

Coastal Road : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. (Costal Road) त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची…

Pune : या कारणामुळे पर्यटकांसाठी खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला बंद

एमपीसी न्यूज : पुणे शहरात वीकेंडसाठी सिंहगड किल्ला  किंवा खडकवासला चौपटीवर चांगलीच गर्दी असते. शनिवार आणि रविवारी अनेक जणांची पावले पर्यटनासाठी या ठिकाणी वळतात. (Pune) परंतु रविवारी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना नो एन्ट्रीच्या समस्येला…

Jayant Patil : “निवडक लोकांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम”, अमोल कोल्हेंच्या त्या आरोपावरून…

एमपीसी न्यूज : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग सध्या पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. (Jayant Patil) मात्र शनिवारी होणाऱ्या एका प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड…

Pune : पोहण्यासाठी आलेला तरुण खडकवासला धरणाच्या कालव्यात बुडाला

एमपीसी न्यूज : खडकवासला धरण परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेला एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. (Pune) रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुबेर इस्माईल शेख हा तरुण पोहण्यासाठी आला होता. पोहत…

PCMC : महापालिकेच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी…

एमपीसी न्यूज - चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्प, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, चिंचवडमधील तारांगण प्रकल्पाचे उद्‌घाटन आणि पालिकेच्या (PCMC) नवीन 13 मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन यासह 22 कामांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन…

Pune : शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या प्रकाशन

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (सोमवारी) पुणे शहराच्या दौर्‍यावर येत असून शहरात त्यांचे तीन नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्या दरम्यान भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे…

MP Supriya Sule : पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी घटना – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता…

Pune : पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

एमपीसी न्यूज : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर (Pune) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज  जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी…