Pune : पुणे रेल्वे स्थानक आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात ( Pune ) आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.