Browsing Tag

mpc latest news

Pimpri : डेंग्यूच्या डंखात वाढ! फवारणी, धुरीकरण कधी करणार?

एमपीसी न्यूज - वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या (Pimpri) रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात 11 जुलैपर्यंत डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले होते. या अहवालानुसार जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत सुमारे 1 हजार 14 संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली…

Manobodh by Priya Shende Part 97 : मनोबोध भाग 97 – मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 97 -(Manobodh by Priya Shende Part 97)मुखी नाम नाही तया मुक्ती कैंचीअहंतागुणे यातना ते फुकाचीपुढे अंत येईल तो दैन्यवाणाम्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा…

Wakad Traffic : वाकडमध्ये भयंकर ट्रॅफिक जॅम ; ट्राफिकचे नक्की कारण काय?

 एमपीसी न्यूज :  वाकड येथून जाणाऱ्या पुणे-मुंबई बायपास मार्गावर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. (Wakad Traffic) वाकड येथील भूमकर चौक येथे जाताना कायमच थोड्या फार प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. परंतु आज भूमकर चौकात इतर…

Pune : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसकडून अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली असून हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.डीआरडीओ चे संचालक प्रदीप कुरूलकर यांना एटीएस कडून अटक करण्यात आली…

Infinity Community Radio : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम व एमपीसी न्यूज पोर्टल यांच्यात…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले (Infinity Community Radio) कम्युनिटी रेडिओ स्टेशन असलेले इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम व पुणे शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल असलेले एमपीसी न्यूज पोर्टल यांच्यात नुकताच सामंजस्य…

Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 93 -(Manobodh by Priya Shende Part 93)जगी पाहता देव हा अन्नदातातया लागली तत्वता सारं चिंतातयाचे मुखी नाम घेता फुकाचेमला सांग पां रे तुझे काय वेचे…

MPC News Special : प्रभारी पोलीस अधिकारी रस्त्यावर दिसलेच पाहिजेत

एमपीसी न्यूज - पोलीस प्रेझेन्स वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च नंतर आता प्रभारी अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर थांबण्याच्या (MPC News Special) सूचना दिल्या आहेत. चौकाचौकांमध्ये पोलीस दिसले तर गुन्हेगारी,…

Manobodh by Priya Shende Part 92-मनोबोध भाग 92 –  अती आदरे सर्व ही नामघोषे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 92-Manobodh by Priya Shende Part 92अती आदरे सर्व ही नाम घोषेगिरीकंदरे जाईजे दूरी दोषेहरी तिष्ठतू तोषला नामघोषेविशेषे हरा मानसी रामपीसेhttps://youtu.be/z76jlFEd8Nk…

Manobodh by Priya Shende Part 90 : मनोबोध भाग 90-न ये राम वाणी तया थोर हाणी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 90 (Manobodh by Priya Shende Part 90 )न ये राम वाणी तया थोर हाणीजनी व्यर्थ प्राणी तया नाम काणीहरी नाम हे वेद शास्त्री पुराणीबहु आगळे बोलिली व्यासवाणी…

Manobodh by Priya Shende Part 89 : मनोबोध भाग 89

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 89 (Manobodh by Priya Shende Part 89)जनी भोजनी नाम वाचे वदावेअती आदरे गद्यघोषे म्हणावेहरी चिंतने अन्न सेवीत जावेतरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे…