Browsing Tag

returned to original owners

Chinchwad News : वेगवेगळ्या 65 गुन्ह्यातील दीड कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, चोरी झालेल्या तब्बल 65 गुन्ह्यातील 68 वेगवेगळ्या वर्णनाचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. 65 गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत एक कोटी…