Browsing Tag

reviewed

Pune : केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणेने रेशनिंगचा आढावा घ्यावा -सुभाष वारे

एमपीसी न्यूज : कोरोना प्रादुर्भावाची दखल घेऊन केंद्रीय पथक नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी कोरोना साथीचा आढावा घेतला. आता केंद्र आणि राज्यातील सरकारी यंत्रणेने रेशनिंग व्यवस्थेचाही आढावा घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते…