Browsing Tag

Rickshaw driver beaten by passengers for asking for fare

Wakad News : भाडे मागितले म्हणून प्रवाशांकडून रिक्षा चालकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवास केल्यानंतर प्रवासाचे पूर्ण पैसे मागितल्यावरून दोघा प्रवाशांनी मिळून रिक्षा चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी रहाटणी फाटा चौकात घडली.अमित मधुकर वडवे (वय 42, रा.…